News not found!

आपला सहभाग

आज ज्या स्वरूपात हे काम चालू आहे तसं पुढं नेणं सोपं नाही. या कामासाठी मुला-पालकांकडून आर्थिक मदत मिळणं शक्य नाही. तेव्हा आपल्या मदतीवरच ह्या कामाचं भवितव्य अवलंबून आहे.

वेळ, पैसे व कौशल्ये अशा तीन मार्गांनी आपण खेळघराला मदत करू शकता. त्यासाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

(१) अर्थिक मदत
१.खेळघरातल्या एका मुलाच्या/मुलीच्या शिक्षणाची वार्षिक जबाबदारी आपण घेऊ शकता.
१ ली ते ४ थीची मुले - रु. ६०००/-
५ वी ते ७ वीची मुले - रु. ८०००/-
८ वी ते १० वीची मुले - रु. ११,०००/-
१० वीच्या पुढची मुले - रु. २०,०००/-
आर्थिक मदत तुम्ही online करू शकता त्यासाठी पुढे सविस्तर माहिती दिली आहे. देणगीदारांना 80G ची सवलत दिली जाईल
ON LINE STATE BANK OF INDIA
PALAKNITI PARIWAR - A/C NO 35689944253
BRANCH DECCAN GYMKHANA (PUNE)
IFS CODE - SBIN0001110
BRANCH CODE - 01110

२. मुलांसाठी वह्या, पुस्तके, चपला, दप्तरे, स्टेशनरी अशा गोष्टींसाठी रु. २ ते ५ हजार रुपयांपर्यंत देणगी देता येईल.
३. मुलांना खेळघरात आठवड्यातून दोनदा पौष्ठिक खाऊ दिला जातो, त्याचा महिन्याचा खर्च रु. ६०००/- आहे.
४. मुलांसाठी खेळणी, पुस्तके, मासिके, कागद, रंगसाहित्य, शाडूची माती, मैदानी तसेच बैठ्या खेळांचे साहित्य अशी अनेक शैक्षणिक साधने आपण भेट देऊ शकता अथवा आपल्या मित्र-सृहृदांकडून जमा करून आणून देऊ शकतो.
५. जुने कपडे आम्ही आता घेणे बंद केले आहे.
(२) वेळ

 • खेळघरातल्या अनेक कामांमधे आपण मदत करू शकता.
 • वाचनालयाच्या व्यवस्थेत मदत करणे
 • हिशोबाच्या कामात मदत करणे
 • मोठ्या खरेदीमध्ये मदत करणे
 • खेळघरासाठी माणसे जोडणे
 • बागकामात मदत करणे
 • शैक्षणिक साहित्याची दुरुस्ती व व्यवस्था ठेवणे
 • कॉम्प्युटर डाटा एंट्री
 • १ली, ८वी, ११वी प्रवेश प्रक्रियेमधे मदत
 • या कामांसाठी आठवड्यातून किमान एकदा खेळघरात येण्याची आवश्यकता आहे.

(३) कौशल्ये

 • खेळघरातील मुलांसाठी आपण औपचारिक अभ्यास विषय तसेच अनौपचारिक कला, खेळ इ. गोष्टी शिकवू शकता. अभ्यास विषयांमधे प्रामुख्याने मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांमधे मदतीची मुलांना गरज असते.
 • संगीत, चित्र, ओरीगामी शिल्प, नृत्य, नाट्य, पपेटस्, इ. कलांमधील आपले कौशल्य आपण मुलांना शिकवू शकता.
 • दुकान जत्रा, सहली, गॅदरिंग अशा मोठ्या कार्यक्रमांत मदत करू शकता.

(४) तुमच्या परिसरातील वंचित मुलांसाठी तुम्ही स्वतंत्र खेळघर सुरू करू शकता. त्यासाठी जरूर ती सर्व मदत आम्ही करू.

पालकनीती परिवार
प्रयास, अमृता क्लिनिक, आठवले कॉर्नर,
संभाजी पुलाजवळ, कर्वे रोड, पुणे - ४११ ००४
फोन - ०२०-२५४४१२३०
Website : www.palakneeti.org
Email: palakneeti@gmail.com

खेळघर
गुरुप्रसाद अपार्टमेंट,
२३ आनंदनिकेतन सोसायटी, कर्वे नगर, पुणे - ४११०५२
फोन - ०२०-२५४५७३२८, ९८२२८७८०९६,९७६३७०४९३०.

Email: khelghar@gmail.com, palakneeti@gmail.com

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

By submitting this form, you accept the Mollom privacy policy.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

क्षणचित्रे

 • खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
  खेळघरातील वाचनजत्रेच्या निमित्त्यानं...
 • Science workshop.jan 2013
 • samvad gat march 2013
 • Gardening in Khelghar terrace,2012
 • Fairwel to Japanease guests,May 2012
 • Expasion KLhelghar 5 days workshop,Feb 2013
 • Bharat prakalp,guest lecture,March 2013
 • Diwali celebration Nov 2012
 • khelghar photo 2
  khelghar photo 2
  khelghar photo 2
  khelghar photo 2
  khelghar photo 2
 • Khelghar photo 1
  Khelghar photo 1
  Khelghar photo 1
  Khelghar photo 1
  Khelghar photo 1
  Khelghar photo 1
  Khelghar photo 1
 • डिसेंबर २००४
 • ऑगस्ट २०१०
 • ऑगस्ट २००८
 • एप्रिल २००३
 • एप्रिल २०१०
 • एप्रिल २००८
 • 20 Years cover