डिसेंबर २०११

Magazine Cover

या अंकात
प्रकाशन समारंभ -सुजाता लोहकरे
बालदिनाच्या पूर्वसंध्येला पालकनीतीच्या खेळ विशेषांकाचं प्रकाशन झालं. बर्यायच वर्षांनी प्रत्यक्ष भेटीची संधी मिळाली. ज्या वाचकांची ही संधी हुकली, त्यांच्यासाठी...

खेल भावना - व्हिएटनामी कथा -न्गुयेन कोंग होआन
शिव्या दिल्यावर काय...? -डॉ. नितिन जाधव
चांगलं वागल्यावर शाबासकी आणि वाईट वागल्यावर धपाटेच मिळणार हे तर मुलांच्या अंगवळणी पडून गेलंय. मग शाळेत शिव्या दिल्या तेव्हा काय झालं असेल?

अस्सं शिक्षण सुरेख बाई - लेखांक - १०
चूक कोणाची? -आशा म्हेत्रे
सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू झाल्यानंतर प्रत्येक मुलाची, प्रत्येक विषयातली नोंद ठेवायची कशी - असा प्रश्न अनेक शिक्षकांना पडला. वंजारवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षिकेनं या प्रश्नाचं उत्तर शोधताना काय घडलं...

खेळघराची खिडकी
लक्षात राहिलेला बापू -संध्या फडके
सहा-सात वर्षं खेळघरात येणारा, सगळ्या कार्यक्रमात उत्साहानं भाग घेणारा बापू अचानक खेळघरात येईनासा झाला. स्थलांतरित मजूर म्हणून पुण्यात आलेल्या बापूच्या कुटुंबानं बापूला गावाकडं पाठवून दिलं. त्याच्या कारणांचा शोध घेता घेता उलगडलेलं बापूचं व्यक्तिमत्त्व.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...