मार्च २०११

Magazine Cover

मार्चचा अंक हा स्त्री-मुक्ती दिनाचं औचित्य साधून स्त्री-पुरुष समानता या विषयावर योजलेला असतो. या अंकाच्या मुखपृष्ठावर गतीमान भोवर्‍याचा तोल तळहातावर प्रसन्नपणे पेलणारी एक साधीसुधी मुलगी आहे.

kavita_Pic-1.JPG

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...