मे २०११

Magazine Cover

मुखवटे बनवणं हे कलाकाराचं काम; आपण ते फक्त पहायचे, फार तर मुलांच्या नाटकांमध्ये किंवा वाढदिवसाच्या पार्टीला ते वापरायचे. अशी साधारण पद्धत. पण चित्रकलेच्या तासाला सगळ्या वर्गातली मुलं वेगवेगळे मुखवटे बनवताहेत आणि ते पुढे लगेचच स्नेहसंमेलनात वापरले जाताहेत हा धमाल अनुभव मुलांनी घेतला. मुखवटे बनवायची पद्धत त्यांच्या शिक्षकांनीच शोधली होती. त्यातलेच काही मुखवटे मुखपृष्ठावर दिसतायत.
लेख पहा पान ४ वर.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...