सप्टेंबर २०११

Magazine Cover

या अंकात

  • जिऊची शाळा -नीलेश आणि मीना निमकर
  • आपल्या मुलासाठी शाळेची निवड कशी केली, ह्याबद्दल सोनाळ्यासारख्या लहानशा गावात राहणारे शिक्षणकर्मी सांगत आहेत.

  • प्रश्न पालकांचे उत्तर शोधायाचे - लेखांक - ७
  • जाती धर्माची बाधा न लागो माझिया मानसा -गणेश गायकवाड
    जात धर्माच्या वास्तवाबद्दल मुलांना प्रश्न पडतात. त्यांच्या प्रश्नांची हाताळणी करताना.

  • साहेबाच्या मुलाची गोष्ट - कथा- सविता अशोक प्रभुणे
  • स्त्रीवादी भिंगातून पाठ्यपुस्तके - लेखांक - ८
  • समारोप -किशोर दरक
    ‘निरंतर’ दिल्ली यांच्या Text Book Regimes या पुस्तकाच्या संदर्भाने पाठ्यपुस्तकांची चिकित्सा करणार्या लेखमालेतला हा समारोपाचा लेख

  • अस्सं शिक्षण सुरेख बाई - लेखांक - ९
  • पहिली पायरी - मनातलं बोलणं -आशा तेरवडिया
    मावळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलामुलींना संवादातून शिकायला मिळावं म्हणून शिक्षिकेनं केलेली धडपड... शिक्षक दिनाच्या निमित्ताने.

    लिहिण्याची भाषा

    देवनागरी / मराठी
    Roman / English
    F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...