उदा. शाळेत जायला हवंच का? परिसरातून शिकताना मिळणारा आनंद सोडून शाळेत जावंसं वाटावं असं तिथे काही मिळत नसेल, उलट शाळा म्हणजे भीती - मार - कोंडवाडा असेल तेव्हा काय करायचं? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांनी विचारला होता. (सविस्तर प्रश्न व उत्तरासाठी जुलै 2011 चा अंक वाचा )
तसेच मे 2011च्या अंकात सोलापूरच्या स्मिताने विचारले होते "दुसरं मूल, हवं.. नको, कसं ठरवायचं?"