लैंगिकता शिक्षण या विषयावरचे २ अंक विक्रीसाठी सीडी वर उपलब्ध आहेत. कि. रु. १००/-

संक्षिप्त माहिती: 

२००१ मधील पालकनीतीचा लैंगिकता एक बहर हा दिवाळी अंक नि त्याच्या पुढील भाग २००९ चा लैंगिकता शिक्षण या विषयावरचा दिवाळी विशेषांक या अंकांची सीडी पालकनीतीच्या ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. कि. रु. १००/-

संपर्काचा पत्ता -
अमृता क्लिनिक
संभाजी पूल कोपरा
डेक्कन जिमखाना
पुणे ४११००१