Submitted by Geeta Mahashabde on Tue, 2012-02-21 19:54.
शिक्शकान्वर सत्ता असण्याकरता आहे असे वाटते कारण तितक्याच बाबी शिक्शकान्पर्यन्त पोहोचतात . खरे तर या कायद्याने आणि कायद्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या राश्त्रीय अभ्यास्क्रम आराखडा 2005 ने शिक्शकान्ना भरपुर स्वातन्त्र्यहि दिलेले आहे . पालक्नीति ने ते पोहोचवल्यास मदत होइल .
गप्पा संवाद किंवा चर्चा सुरु करण्यासाठी आपल्याला प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपणास कन्फर्मेशन मेल येईल व आपणास लॉग इन करता येईल. येथे क्लिक करुन आपणास युजर रजिस्ट्रेशन कराता येईल.
Comments
शिक्शन हक्क कायदा हा
शिक्शन हक्क कायदा हा बालकान्च्या साठी आहे असे न वातता शिक्षकन्वर सत्ता असन्याकरिता आहे असेच वातते
शिक्शन हक्क कायदा